Learn Digital Marketing in Marathi

07/07/2023 Other Classes

Price: 1.00 ₹

Description

आता शिका Digital Marketing ची संपूर्ण माहिती मराठी भाषेतून.Digital Marketing एक सतत वाढत जाणारे क्षेत्र आहे. जिथे प्रत्येक वर्षाला लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आज या डिजिटल युगात प्रत्येक जण आपल्या व्यवसायाला ऑनलाईन नेऊ इच्छितो.तुमच्या वस्तू आणि सेवांचे डिजिटल माध्यमातून मार्केटिंग करण्याच्या पद्धतीला Digital Marketing म्हणतात.डिजिटल मार्केटिंग इंटरनेटद्वारे केले जाते. आम्ही इंटरनेट, कॉम्प्युटर, मोबाईल फोन, लॅपटॉप, वेबसाइट जाहिराती किंवा इतर कोणत्याही अँप्लिकेशनद्वारे त्याच्याशी कनेक्ट करू शकतो.

अधिक माहितीसाठी -https://digitalsamruddhi.com/what-is-digital-marketing-in-marathi/

More Details

Total Views:28
Reference Id:#2102788
Phone Number:07499309748

Comments

Copyright © 2008 - 2024 |   All Rights Reserved |   tuffclassified.com |   24x7 support |   Email us : info[at]tuffclassified.com